NEW REGISTRATION AND PAYMENT – NEET UG UPDATE

Notice – NEW REGISTRATION AND PAYMENT

All you have to do is enter your basic registration and form or view the completed form, for payment and documents by clicking on * NEW REGISTRATION AND PAYMENT * on your website at

https://info.mahacet.org/cet2020/pgm/

 

 

सर्वांनी आपले बेसिक रजिस्ट्रेशन आणि फॉर्म भरण्यासाठी किंवा भरलेला फॉर्म पाहण्यासाठी , पेमेंट साठी आणि डॉक्युमेट्स या website va वर *NEW REGISTRATION AND PAYMENT* ला क्लिक करून आपला ID :- म्हणजे आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्यायची आहे.

 

Those whose information is filled in are correct and want to make a payment by submitting a form.

Check the information at least 3 times.

 

 

After that the payment is SUCCESFUL so you can give your preference.

 

To give it: –

 

https://cetcell.net/PREF_UG_2020/

 

It should be used.

 

Contact us if you have any queries.

 

ज्यांची माहिती भरलेली असुन ती अचूक आहे अशांनी फॉर्म सबमिट करून पेमेंट करावयाचे आहे .
दिलेली माहिती किमान 3 वेळा व्यवस्थित तपासून घ्यावी.

त्या नंतर PAYMENT SUCCESFUL झाले की आपण आपले preference  देऊ शकतात .

preference देण्यासाठी :-

https://cetcell.net/PREF_UG_2020/

याचा वापर करावा .

काही अडचण आल्यास आम्हाला email करू शकता.

 

Notice – NEW REGISTRATION AND PAYMENT –Click here